Satish Pradhan Dnyanasadhana College
# Notices & Circulars
   
  All exams of FY, SY and TY are postponed till 14/4/2020. New updates/timetable will be put up on the website on 14/4/2020
All are supposed to stay home and study. Take precautions and Stay safe.

सिनियर काॅलेजच्या सर्व परिक्षा दिनांक १४ एप्रिल २०२० पर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत. नवीन वेळापत्रक / परिक्षांसंबंधी माहिती महाविद्यालयाच्या वेबसाईटवर दिनांक १४/४/२०२० रोजी प्रकाशित करण्यात येईल. सर्व विद्यार्थ्यांनी घरी राहून अभ्यास करावा. बाहेर फिरू नये. खबरदारी घ्या व सुरक्षित रहा.
   
  Junior College
Annual Examination of XI Arts, Science and Commerce are postponed till 14/4/2020. New updates/timetable will be put up on the website on 14/4/2020.
All are supposed to stay home and study. Take precautions and Stay safe.

ज्युनियर काॅलेजच्या (११ वी ) सर्व परिक्षा दिनांक १४ एप्रिल २०२० पर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत. नवीन वेळापत्रक / परिक्षांसंबंधी माहिती महाविद्यालयाच्या वेबसाईटवर दिनांक १४/४/२०२० रोजी प्रकाशित करण्यात येईल. सर्व विद्यार्थ्यांनी घरी राहून अभ्यास करावा. बाहेर फिरू नये. खबरदारी घ्या व सुरक्षित रहा.